पारशिवनी: कोळसा चोरांविरुद्ध कन्हान पोलिसांनी मोठी कारवाई केली, २४ कोळसा चोरांकडून लाखो रुपयांचा माल जप्त केला
कोळसा चोरांविरुद्ध कन्हान पोलिसांनी मोठी कारवाई केली, २४ कोळसा चोरांकडून १४ मोटरसायकल व १० सायकल सह लाखो रुपयांचा माल जप्त केला.२४ कोळशा चोरा वर कार्यवाही करण्यात आली.