शासकीय कामातच होते झाडांची कत्तल स्थानिक नागरिक संतप्त संगमनेर तालुक्यातील कवठे कमलेश्वर परिसरात निळवंडे गावच्या रामवाडी लगेचच्या जंगलामध्ये वनविभागामार्फत चर खोदण्याचे काम सुरू आहे तर या कामासाठी जेसीबीचा वापर केला जात असून मोठ्या यंत्रणेमुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटतात काही ठिकाणी झाडांची थेट कत्तल होती है असं चित्र समोर आलय पर्यावरण संवर्धन बाबत सातत्याने जनजागृती केली जाते मात्र प्रत्यक्षात सरकारी कामांच्या नावाखाली झाडांचे नुकसान होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे