देवळी: देवळीत ‘स्पेशल’ चोरी! रोख, दागिने सोडून चोरट्याने केवळ डेलचा लॅपटॉप लंपास केला; पोलीस तपासाला सुरुवात
Deoli, Wardha | Nov 5, 2025 देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत एक लक्षवेधी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महालक्ष्मी टाऊन देवळी येथील एका बंद घरातून डेल कंपनीचा लॅपटॉप चोरीला गेल्याची ही घटना घडली असल्याचे आज पाच नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे