फर्ग्युसन कॉलेज रोडवरील क्रॉसवर्डमध्ये चर्चा चोरी फर्ग्युसन कॉलेज रोडवरील क्रॉसवर्ड बुक स्टोअर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे दोन अनोळखी इसमांनी पहाटे चोरी केली. वाजता दुकानाचे खालचे लॉक कशाच्या तरी साहाय्याने उचकटून दरवाजा उघडण्यात आला. चोरट्यांनी आत प्रवेश करून कॅश काउंटरमधील १०,२४३ रुपये रोख रक्कम लंपास केली. दुकानातील ३७ वर्षीय कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.