दिंडोरी: वनी येथे चांदोरी सायखेडा येथून तीर्थ घेऊन कावडधारक वणीच्या शिव वरती केले पूजन
Dindori, Nashik | Nov 25, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथे चंपाषष्ठी निमित्ताने निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा येथून कावडने गोदावरीचे तीर्थ घेऊ आलेल्या कावडधारकांनी आज वनी व मावडी गावाच्या शिव वरती पुजन करून वणीत ग्रामफेरी केली .