आमच्या गाडीत आता कुणासाठी ही जागा नाही असा टोला माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव न घेता लगावला आहे, जिल्ह्यात संगमनेरची गाडी रुळावर आणली आता नेवाशाची गाड़ी रुळावर आणायला आलो असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.नेवासा येथे महायुतीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.