सेलू: गोहदा शेत शिवारात रनिंग गावठी दारू भट्टीवर वर्धा एलसीबीची कारवाई; 2 लाख 20 हजार 900 चा मुद्देमाल नष्ट, आरोपी पसार
Seloo, Wardha | Jul 15, 2025
गावठी मोहा दारूचे गाळप सुरू असलेल्या रनिंग दारुभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून 2 लाख 20 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जागेवरच...