सातारा: सातारा नगरपालिका पथकाने गुरुवारी सायंकाळी 7 वाजता बोर्ड झाकले
Satara, Satara | Nov 6, 2025 नगरपालिका निवडणूक अनुषंगाने सातारा शहरातील सर्व बोर्ड झाकले जात असून ती प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पोवई नाका शिवतीर्थ परिसरात सुरू होती.पालिका पथकाने बोर्ड आणि नावे ही झाकली.