जालना: रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा प्रलंबित निधी तत्काळ वितरीत करा: खासदार डॉ. कल्याण काळे यांची शासनाकडे मागणी
Jalna, Jalna | Jul 16, 2025
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2021-22 पासून प्रलंबित असलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक...