फुलंब्री: फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील लाडगाव येथे दीपावली स्नेह मिलन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील लाडगाव येथे दीपावली स्नेमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, आमदार अनुराधा चव्हाण, मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.