सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे कॅन्सरची दुर्मिळ व जटिल शस्त्रक्रिया यशस्वी. स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय(सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) कॅन्सर ची अतिशय गुंतागुंतीची व जटिल शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पुर्ण करण्यात आली. विशेष उल्लेखनीय sternotomy करून अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही रुग्णालयात पहिल्यांदा करण्यात आली.सदर रुग्ण ही 60 वर्षीय महिला असुन अचलपूर येथील रहिवासी आहे.