शिरुर अनंतपाळ: तळेगाव पाटीजवळ वांजरखेडा लातूर एसटी बसला अपघात काही प्रवासी किरकोळ जखमी सुदैवाने जीवित हानी टळली
वांजरखेडा ते लातूर या मार्गावरील एसटी बसला दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान तळेगाव पाटी जवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात झाला धडकेमुळे बसचा पुढील भाग नुकसानग्रस्त झाला