गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात निवडणूक प्रचाराला सहा वाजता पडणार ब्रेक
जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्याअनुषंगाने आज १ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या प्रचाराला अधिकृतरीत्या पूर्णविराम मिळणार आहे. दिवसभरात सर्वच राजकीय पक्ष व उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रचार मोहीम राबवली. मात्र, संध्याकाळी सहाच्या ठोक्याला ‘म