सातारा: शिवतीर्थ परिसरात बंद रिक्षात सुरू असलेला मटका बंद करा:दलित महासंघ
Satara, Satara | Nov 11, 2025 सातारा शहरात शिवतीर्थ परिसरात बंद असलेल्या रिक्षामध्ये, जिल्हा परिषद इमारतीलगत एका टपरित मटका सुरू असून तो बंद करावा, अशी मागणी दलित महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवारी दुपारी 3 वाजता केली आहे.