निवडणूक माझ्यासाठी निष्ठेची, राम शिंदेंसाठी प्रतिष्ठेची असू शकते आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'माझ्यासाठी ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या निष्ठेची आहे, तर राम शिंदें यांचा ही निवडणूक प्रतिष्ठेची असू शकते असा टोला या आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. राम शिंदे हे निवडणुकीत पडल्यावर रडले आणि मागच्या दाराने आमदार झाले, असा दावाही त्यांनी केला आहे. श्रीगोंदा जामखेड रोडवर दिली आमदार पवार यांनी प्रतिक्रिया