फलटण: रामराजे नाईक निंबाळकर स्वतः फलटण नगराध्यक्ष पदासाठी उभे राहण्यासाठी इच्छुक..
फलटणच्या नगराध्यक्षपदा साठी माझी सभापती रामराजे नाईक निंबाळकर इच्छुक. असल्याचे त्यांनी स्वतः आज मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता फलटण येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मी सुरुवातीला नगराध्यक्ष होतो आणि माझ्या आयुष्याच्या शेवटी सुद्धा मीच नगराध्यक्ष पदासाठी उभा राहणार आहे.. माझं कुटुंब किंवा माझा मुलगा माझ्या विरोधात जाणार नाही पहिल्यांदा मी नगराध्यक्ष झालो शेवट ही माझा नगराध्यक्ष होऊ द्या..