कोरपना: गोविंदपुर शिवारातील डोलामाईस कंपनीच्या उत्खलन कामांमुळे शेतकऱ्याचे पीक उध्वस्त
कोरपणा तालुक्यातील गोविंदपुर शिवारातील डोलामाईस कंपनीच्या चुनखडी उत्कलन कामांमुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत याबाबत ग्रामपंचायत परसोळा सरपंच मार्फत तहसीलदार कोरपणा यांना निवेदन सादर करण्यात आले असून कंपनीकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपण्यात यावी अशी मागणी 16 सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता दरम्यान केली