हिंगणघाट: जाम चौकात टाटा एसची ट्रकला मागुन जबर धडक: अपघात टाटा एसचा चालक जखमी:वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
हिंगणघाट कडुन जाम कडे दुधाच्या ब्यारेल घेऊन जात असलेल्या टाटा एस ने जाम चौकात ट्रकला मागुन जबर धडक दिल्याने टाटा एसची पुढील कॅबिन जाग्यावरच चकनाचुर झाल्याने गाडीतल्या चालकाला जबर मार लागल्याने टाटा एस च्या चालल नागरीकांनी बाहेर काढून मदतीने १०८ बोलावुन ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथे हलविण्यात आले सुद्ययवाने यात जास्त लोक नसल्याने व फिरणारे लोक नसल्याने कोनाचीही जिवीतहानी झाली नाही मात्र गाळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.