जळगाव जामोद: भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदी मोहित सरप यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदी मोहित सरप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जळगाव जामोद शहरातील भाजपा कार्यालयात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले आहे.