नांदेड: जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई; 3 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त
Nanded, Nanded | Jul 19, 2025
जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार आज दि. 19 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत...