दिंडोरी: सख्या भावाकडून सततची भांडणे व त्रास याचा राग धरुन भावावर चाकुने हल्ला करीत खुन केल्याची घटना लखमापुर येथील आहे