निफाड: आईकडील जमिनीच्या वादातून मामा-मामीला संपविले
खेडलेझुंगे येथील अपघाताची उकल : नात्याला काळिमा फासणाऱ्या भाच्याला अटक
Niphad, Nashik | Nov 3, 2025 खेडलेझुंगे, ता. २ खंबाळे (ता. सिन्नर) येथे मामाच्या गावाला असलेल्या आईच्या हिश्श्याच्या जमिनीवरून झालेल्या वादातून भाच्याने बेट मामा-मामीच्या अंगावर इको कार घालत त्यांना संपविल्याचा धक्कादायक प्रकार येथील पुलावर शनिवारी (ता. १) झालेल्या अपघातातून समोर आला आहे. मामा किसन दराडे यांचे भाऊ विश्वनाथ दराडे यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत वरील आरोप in