नागपूर शहर: गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाने एमडी तस्करांना घेतले ताब्यात : सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील
सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 11 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाने एमडी तस्करांना अटक केली आहे. आरोपींकडून एमडी रोख रक्कम वजन काटा तीन मोबाईल स्कार्पिओ व दुचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे