उदगीर: युतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सभेची जय्यत तयारी सुरू
Udgir, Latur | Nov 26, 2025 उदगीर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २७ नोव्हेंबर रोजी उदगिरात जाहीर सभा पार पडणार आहे,भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे व युतीच्या ४० उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दसरा मैदान क्रीडा संकुलावर १० वाजता पार पडणार असून मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे या सभेला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आह