संगमनेर: सेवा समितीच्या व्हिजनवर जनतेचा ठाम विश्वास – मैथिली तांबे
सेवा समितीच्या व्हिजनवर जनतेचा ठाम विश्वास – मैथिली तांबे संगमनेर: नगरपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. शहरात सर्वत्र मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सेवा समितीच्या कार्यशैलीवर आणि विकासनिष्ठ भूमिकेवर नागरिक ठाम विश्वास व्यक्त करत असल्याचे चित्र दिसत आहे. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मैथिली तांबे म्हणाल्या, “आज काम नुसते बोलत नाही, तर प्रत्यक्षात लोकांना दिसत आहे.