शेगाव: शेगाव शहरातील एसबीआय कॉलनीत पोलिसांचा छापा, देहव्यापार करणाऱ्या महिलांची केली पोलिसांनी सुटका एका विरुद्ध गुन्हा दाखल