सातारा: उमेदवारांच्या मुलाखतीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुरुची निवासस्थानी भेट घेतली
Satara, Satara | Nov 11, 2025 भाजपकडून सोमवारी पालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या सुरुची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली, भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या प्रत्येकाचे काम तोला मोलाचे आहे भाजपची उमेदवारी मिळावी अशी अनेकांची मागणी आहे मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली की पुढील टप्प्यात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित केला जाईल.