कुही: वेलतुर येथे 2 दिवशीय महाविराट भिम मेळाव्यानिमित्त भीम सकाळ कार्यक्रमाचे आयोजन
Kuhi, Nagpur | Nov 27, 2025 तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या मौजा वेलतुर येथे 2 दिवशीय महाविराट भीम मेळाव्यानिमित्ताने 27 नोव्हेंबर गुरुवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास भीम सकाळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की महाविराट भीम मेळावा आयोजन समितीचे वतीने 2 दिवशीय महाविराट भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर भीम मेळाव्याचे हे 21 वे वर्षं आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आले आहे.