आज बुधवार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांशी बोलताना विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यांनी माध्यमांची बोलताना सांगितले की, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिमांना सांगितले की शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मुस्लिम बांधव मतदान करतात जलील यांच्यामध्ये आता मुस्लिमांनी काय भाजपला मतदान करावे का, याचे उत्तर जलील यांनी द्यावे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते दानवे यांनी सदरील माहिती माध्यमांशी बोलताना आज रोजी दिली आहे.