वर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्याला वर्धा जिल्ह्यात येणार
Wardha, Wardha | Nov 27, 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उदयाला वर्धा जिल्ह्यात येणार असून हिंगणघाट नगरपरिषद सन 2025 नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उद्या शुक्रवारला 28 नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता गोकुलधाम मैदान हिंगणघाट येथे होणार आहे या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे .ही माहिती प्राप्त झाली आहे