रत्नागिरी: एक इंच जमीन घेतली तर मी आडवा उभा राहीन : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर
Ratnagiri, Ratnagiri | Jul 19, 2025
वाटद एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची एक इंच जरी जमीन घेतलात तर मी आडवा उभा राहीन. तुम्ही उद्योग मंत्री, पालकमंत्री असाल तर मी...