दिंडोरी: वनी येथील क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकात डोंगरे देव उत्सवाला सुरुवात
Dindori, Nashik | Nov 29, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथील क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकामध्ये उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळेस पावरी व थाळी नाद हा सुरू असून मावल्या या पावरीच्या स्वरावर ताल घेत असतात . म्हणून डोंगऱ्या देव उत्सव हा आठ दिवस चालणारा उत्सव असून दत्त पौर्णिमेच्या दिवशी उत्सवाची सांगता करण्यात येत .