शेगाव: माटरगाव बुद्रुक येथे चोरट्यांनी घरातील कपाटामधील नगदी व सोन्याचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
Shegaon, Buldhana | Jul 19, 2025
अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटा मधील नगदी व सोन्याचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना...