नगर: नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेडगाव येथील रस्ते दुरुस्त करा मनपायुक्तांकडे करण्यात आली निवेदनाद्वारे मागणी
आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील युवा नेते महेश सरोदे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांचे गैरसोय टाळण्यासाठी हे काम तातडीने होणे आवश्यक आहे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले खेडगाव देवीपर्यंत मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे भाविकांना येण्या जाण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतात याशिवाय नवरात्र उत्सवात शास्त्रीनगरचा मुख्य रस्ता बंद ठेवला जातो त्यामुळे भाविक पर्याय रस्त्यांचा वापर करतात