नागपूर शहर: मनीष नगर टी पॉइंट येथे माउजर घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक
नऊ नोव्हेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनीष नगर टी पॉइंट येथे माऊजर व जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव अर्श आशिक रसूल सय्यद व करण हिंगे असे सांगण्यात आले आहे आरोपीकडून मॅगझीन एक माउजर व जिवंत काडतूस असा एकूण 61 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे माउजर घेऊन फिरत होता. परंतु गुन्हा करण्याआधीच तो जेलमध