पारशिवनी: तारसा चौक भरसदिवसा कारमधुन दोन लाखांची पैश्याची बैग पळविली.
महिन्यातील दुसरी घटना,पोलीसांच्या भुमिकेवर प्रश्न निर्माण ?
तारसा चौक कन्हान येथे पंजाब नॅशनल बँक समोर भर दिवसा कारमधुन दोन लाखांची पैश्याची बैग अज्ञात चोरानी पळविली. एका महिन्यातील अशी दुसरी घटना, पोलीसांच्या भुमिकेवर प्रश्न निर्माण ?