फुलंब्री: पाथरी येथील फार्मसी महाविद्यालयात सायबर पोलिसांचे जनजागृती शिबिर
फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील फार्मसी महाविद्यालयांमध्ये सायबर पोलिसांच्या वतीने जनजागृती शिबिर आज शुक्रवारी राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.