कळमनूरी: पोत्रा येथील रणवीर दांपत्यांनी आईच्या पुण्यतिथीच्या खर्चात विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रणवीर दांपत्यांनी आईच्या पुण्यतिथीच्या खर्चात त्यांनी शैक्षणिक साहित्याची खरेदी करून येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे,याप्रसंगी शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष,शाळेचे सर्व शिक्षक वृंद,आणि गावकऱ्यांची उपस्थिती होती.त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.