निफाड: वकिलांच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय क्रिकेट स्पर्धॆत अहिल्यानगर विजेता ; निफाड उपविजेता
शिरवाडे वाकद:- उत्तर महाराष्ट
Niphad, Nashik | Nov 24, 2025 वकिलांच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय क्रिकेट स्पर्धॆत अहिल्यानगर विजेता ; निफाड उपविजेता - उत्तर महाराष्ट्रातील खेळाडु वकिलांसाठी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय वकिलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात अहिल्यानगर संघ विजेता तर निफाड वकील संघ उपविजेता ठरला आहे. जळगाव वकील संघांचे वतीने ॲड.राजेश झाल्टे, ॲड.ओम त्रिवेदी, ॲड.सागर चित्रे यांनी विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी नंदुरबार, शहादा संघ