अजित पवार गटाच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवेंर,नगर रोड येथे सुनेचे गंभीर आरोप
Beed, Beed | Nov 24, 2025 बीड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या प्रेमलता पारवे यांच्यावर त्यांच्या सुनेनेच गंभीर आरोप केले आहेत. बीड शहरातील नगर रोड परिसरात, सोमवार दि. २४ नोव्हेंबर, दुपारी ४ वाजता माध्यमांशी संवाद साधताना पायल पारवे यांनी सांगितले की, “प्रेमलता पारवे यांनी माझ्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. घरातील सुनेशी त्यांचे वर्तन चांगले नाही. अशा स्वभावाच्या व्यक्ती नगराध्यक्ष झाल्यास महि