नागपूर शहर: भवानीनगर येथे किरायाने राहणाऱ्या आरोपीच्या घरी छापा ; प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू जप्त : नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दोन डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार भवानीनगर येथे किरायाने राहणाऱ्या आरोपीच्या घरी पारडी पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व इतर साहित्य जप्त केले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.