कराड: कपिल येथील मतदार यादीतल्या त्रूटी बाबत उपोषण करणार:सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार
Karad, Satara | Nov 3, 2025 कराड तालुक्यातील कपिल गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी मतदान यादीतील त्रूटी बाबत दि.7 नोव्हेंबर पासून उपोषण करणार आहे असा इशारा पत्रकारांशी बोलताना सोमवारी दुपारी 1 वाजता दिला आहे.