साकोली: गिरोला जपानी येथे शेतातून सोलर पंपाची चोरी, साकोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल