बोंडगाव/देवी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजन सोहळा माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. भविष्यात गावाच्या प्रगतीसाठी ही इमारत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.