गोंदिया: खरीप पणन हंगाम 2025-26 : धान व भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवली
Gondiya, Gondia | Nov 30, 2025 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शासनाने 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोंदणीस मुदत दिली होती. मात्र राज्यभरातून मिळालेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नोंदणीसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मंत्रालयातून जारी करण्यात आलेल्या शासनपत्रात, स