लातूर: लातूरचे आमदार अमित देशमुख मराठवाड्याचे काँग्रेसचे हिरो; नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीत मराठवाडा काढला पिंजून
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर -लातूरचे आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी मराठवाड्यात काँग्रेस महासेनाप्रमाणे आपला ठसा ठोकला आहे. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचार काळात पायाला भिंगरी बांधून संपूर्ण मराठवाडा पिंजून, गठ्ठा मारून फिरत आहेत. त्यांची ही कुशल रणनिती आणि कर्तृत्वशील नेतृत्व महाराष्ट्रातील अनेकांना प्रेरणा देणारे ठरत आहे.अमित देशमुख यांना मराठवाड्यात ‘काँग्रेसचे हिरो’ भेटले असून लोकांनी त्यांना ‘लातूरचे प्रिन्स’ म्हणूनही ओळखले जाते.