हिंगणघाट: शहरातील नगरपालिकेत धक्कादायक वळण: दोन प्रभागांच्या वॉर्ड निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती
हिंगणघाट नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (अ) तसेच प्रभाग क्रमांक ५ (अ) आणि ५ (ब) येथील वॉर्ड सदस्य निवडणुकांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. संबंधित प्रभागांबाबत दाखल झालेल्या याचिका आणि तांत्रिक प्रक्रियेत आढळलेल्या त्रुटींमुळे न्यायालयाने हा तात्पुरता निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे या प्रभागांतील मतदारांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.या अनपेक्षित घडामोडींमुळे स्थानिक राजकीय वातावरणात गोंधळाचे चित्र निर्माण झाले असून वॉर्ड सदस्यांच्यानिवडणूक प्रक्रियेला थोडा विलंब होणार