हवेली: अष्टापूर परिसरात बिबट्यांचा वाढता वावर; वनविभागाची पाहणी, ग्रामस्थांकडून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी
Haveli, Pune | Nov 10, 2025 अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत व परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (ता. 10) वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.