दिनांक 20/11/25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा हिवताप कार्यालय तर्फे मासिक आढावा सभेचे आयोजन मा. डॉ. विनोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर सभेला ADHS नागपूर कार्यालयाचे मा. श्री सचिन लकारे उपस्थित होते
3.3k views | Gondia, Maharashtra | Nov 20, 2025 दिनांक 20/11/25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा हिवताप कार्यालय तर्फे मासिक आढावा सभेचे आयोजन मा. डॉ. विनोद चव्हाण (जिल्हा हिवताप अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर सभेला ADHS नागपूर कार्यालयाचे मा. श्री सचिन लकारे ( कीटक शास्त्रज्ञ) तसेच जिल्ह्यातील सर्व प्रयोगशाळा वैधानिक अधिकारी व आरोग्य निरीक्षक तसेच जिह्यातील कीटक शास्त्रज्ञ उपस्थित होते.