स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे बल्लारपूर अंतर्गत मौजा मानोरा रोडवर पोलीस स्टॉफ व पंचासह नाकाबंदी करून तीन पिकअप वाहने थांबवुन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात एकुण ०९ नग जनावर (गौवंश) कोबुन कत्तलीकरीता नेत असल्याचे मिळुन आले.